Surprise Me!

Bigg Boss Marathi: राखीने विशालच्या बेडवर पाणी ओतलं! तन्वी किंचाळली | Vishal Vs Rakhi Fight

2026-03-09 9 Dailymotion

Bigg Boss Marathi Season 6 मध्ये नवव्या आठवड्याची सुरुवातच मोठ्या वादाने होताना दिसत आहे. नुकतंच शोमधून रुचिता जामदार हिचं एलिमिनेशन झाल्यानंतर घरातील ‘टोळी’ फुटल्याचं चित्र दिसत आहे. आता घरात विशाल एकटाच उरला असून, पुढे तो गेम कसा खेळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

अशाच Bigg Boss Marathi Updates, Entertainment News, Viral Promos साठी Subscribe करा Asianet News Marathi.

#BiggBossMarathi #BiggBoss #RakhiSawant #Vishal #AsianetNewsMarathi #Entertainment